शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विभाग क्र. 7 मधील मुलुंड विधानसभाप्रमुख पदी पुरुषोत्तम दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.