
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (बीएचईएल) मध्ये एकूण 515 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू होत आहे. फिटर 176 पदे, वेल्डर 97 पदे, टर्नर 51 पदे, मेकॅनिस्ट 104 पदे, इलेक्ट्रिशियन 65 पदे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स 18 पदे, फाऊंड्री मॅन 4 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती careers.bhel.in वर देण्यात आली आहे.