हिंदुस्थानच्या तेलशुद्धीकरण कारखान्यावर निर्बंध

युरोपियन महासंघाने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील हिंदुस्थानी तेलशुद्धीकरण कारखान्यावर निर्बंध लादले आणि तेलाच्या किमतीही कमी केल्या. युरोपियन महासंघाने रशियावरील निर्बंधांची घोषणा केली. त्यात हिंदुस्थानातील नायरा एनर्जीच्या रिफायनरीचा समावेश आहे.