हिंदुस्थानात  रॉयटर्स ‘एक्स’ अकाऊंट ब्लॉक

मोदी सरकारकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरूच असून आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे एक्स अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मात्र आम्ही हे आदेश दिलेले नाहीत असे म्हटले आहे. रॉयटर्सचे मुख्य अकाऊंट आणि रॉयटर्स वर्ल्ड हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत.