सतीश हरडे यांची नागपूर महापालिका क्षेत्र (नागपूर लोकसभा) संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर महानगरपालिका क्षेत्र (नागपूर लेकसभा) करिता संपर्कप्रमुखपदी सतीश हरडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.