
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray, along with his wife, arrives for the 3rd anniversary of the Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC). https://t.co/GI1NObliBP pic.twitter.com/7yFKIJ3Upw
— ANI (@ANI) April 3, 2026


























































