Photo – शिवसेना नेते – युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

शिवसेना नेते – युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्याकरीता मातोश्री या निवासस्थानी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आशिवार्द व शुभेच्छा घेताना आदित्य ठाकरे.