नारायणपूर जिह्यातील अबूझमाड येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. आज दुपारी नक्षलवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या कारवाईत जवानांनी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी एके-47 आणि एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या.