
मिंध्याचे वाचाळ मंत्री तानाजी सावंत यांनी एका वृद्ध शेतकऱ्याला दमदाटी करत त्यांची औकात काढल्याचे समोर आले आहे. कुणाची सुपारी घ्यायची आणि कार्य़क्रमात उभं राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणून बोलायचं नाही. औकातीत राहायचं असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावातील गाव संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केलं.
View this post on Instagram