
टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांत वेगवेगळे सीईओ असून त्यांना पगारसुद्धा वेगवेगळा आहे. टाटा ग्रुपची कंपनी टीसीएसच्या सीईओपदी के. कृतिवासन असून त्यांना 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 26 कोटी रुपये पगार दिला आहे. इंडियन हॉटेल्स हीसुद्धा टाटा ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ पुनीत चटवाल आहेत. त्यांना 2025 पर्यंत वार्षिक पगार 23 कोटी देण्यात आले आहेत.