सुवर्ण मंदिराला तिसऱ्यांदा बॉम्बची धमकी

अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला सलग तिसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या ईमेलवर हा धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलमध्ये नेमके काय लिहिले आहे, याबाबत अद्याप सांगण्यात आलेले नाही.