टोयोटाची विक्री वाढली

जून 2025 मध्ये टोयोटा कंपनीने एकूण 28,869 युनिट्सची विक्री केली आहे. यात 26 हजार 453 युनिट्सची देशात विक्री करण्यात आली. तर 2 हजार 416 युनिट्स परदेशात विकण्यात आले. जून 2024 च्या 27,474 युनिट्स विक्रीच्या तुलनेत टोयोटाची वार्षिक वृद्धी 5 टक्क्यांनी वाढली आहे.