इम्फाळ येथे लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान तब्बल 86 शस्त्रास्त्रे आणि 974 स्फोटके जप्त करण्यात आली. इम्फाळ पूर्व, पश्चिम, थौबल, काकचिंग आणि विष्णूपूर येथे ही मोहीम राबवण्यात आली.