
- सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टाग्राम हे एक अॅप आहे. यावर सर्वात जास्त रील पाहिले जातात.
- नवीन मोबाइल घेतल्यानंतर किंवा सेटिंग्समध्ये काही बदल झाल्यानंतर इन्स्टाचा आयडी व पासवर्ड लक्षात राहत नाही. त्यामुळे इन्स्टा अकाऊंट ओपन होत नाही.
- तुम्हाला जर ही समस्या आल्यास सर्वात आधी तुम्ही इन्स्टा अॅप ओपन करा. लॉगिन स्क्रीनवर युजरआयडी विसरला असल्यास त्यावर क्लिक करा.
- तुमचे नाव, ई-मेल आयडी किंवा फोन नंबर टाका. जी लिंक पाठवली जाईल, त्यात जो नोंदणी केलेला मोबाईल आहे तो टाका.
- आयडी आणि पासवर्ड रिसेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड दिसेल. अधिकृत मोबाइल, जीमेलने इन्स्टाग्राम अॅप सुरू होते.


























































