
नीलेश बडदे, युवासेना महाराष्ट्र विस्तारक/ विभाग अधिकारी, वडाळा विधानसभा यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपल्या जवळील शिवसेना शाखेत अर्ज उपलब्ध आहेत.
ऑनलाईन सहभाग घेण्यासाठी #Yuvasenawadalavidhansabha या इन्स्टाग्राम पेज किंवा अकाऊंटवर मूर्ती आणि डेकोरेशनसहित पह्टो अपलोड करायचा आहे. तसेच आपली माहिती, नाव, पत्ता, संपर्क, किती दिवसांचा उत्सव, ई-मेल आयडी इत्यादी माहिती पोस्ट करायची आहे. अधिक माहितीसाठी सतीश नाटेकर-9167051834, सुदर्शन मयेकर-9773941230 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल.