पब्लिशर saamana.com

saamana.com

9611 लेख 0 प्रतिक्रिया

खासदार हेमंत पाटील यांची भूकंपग्रस्त भागात रात्रभर गस्त

सामना प्रतिनिधी । नांदेड शुक्रवार २१ जून रोजी किनवट, माहूर, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर व कळमनुरी परिसरातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके रात्री दहाच्या सुमारास...

भूकंपबाधीत घरांचा पंचनामा करुन त्यांना तातडीने मदत देणार – रामदास कदम

सामना प्रतिनिधी । नांदेड शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात झालेल्या भूकंपात एकूण ४८१ गावांना या भूकंपाचा धक्का बसला असून, जवळपास दिडशे घरे यामुळे बाधीत झाली आहेत. याबाबत...

जायकवाडीच्या पाण्याचा परळीला आधार

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ सध्या मराठवाड्याला बसत असलेल्या दुष्काळाच्या झळया तीव्र आहेत. शुक्रवारी पडलेल्या पावसाने वातावरण जरी बदलेले असले तरी घशाची कोरड दूर करण्यासाठी...

दोन देशी कट्ट्यासह १४ तलवारी व ५ काडतूस जप्त

सामना प्रतिनिधी । अमरावती विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची स्टिकर असलेल्या सफारी वाहनातून गाडगेनगर पोलिसांनी १४ तलवारी,२ देशी कट्टे,पाच काडतूस जप्त केले आहे. त्यामुळे या शस्त्राचा संबंध...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- दिवाकर रावते

सामना प्रतिनिधी । अमरावती प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळाला किंवा कसे, हे काटेकोरपणे तपासावे. त्यासाठी आवश्यक पाहणी करावी, तसेच यासंबंधी शेतकरी बांधवांच्या...

सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणार; पर्यावरण मंत्री रामदास कदम

सामना प्रतिनिधी । सेलू मराठवाड्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व मूग या पिकांची पेरणी केली जाते मात्र विमा कंपन्यांकडून ज्या पिकांचा पेरा कमी आहे...

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या शिल्पावरील छत्र हरपले

राजकुमार भगत । न्हावाशेवा ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या १९३०च्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चिरनेर स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकावरील...

धावत्या बसचा टायर निखळला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सामना प्रतिनिधी । देवरुख राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगाराचा भोंगळ कारभार चर्चेत असताना आज चक्क प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे-घोडवली घाटात...

नांदेडच्या उत्तरपूर्व भागात भूकंपाचे धक्के

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेडच्या उत्तरपूर्व भागात शहरापासून ८० किलोमीटरवर काल रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड शहरातील तरोडा भाग, श्रीनगरचा काही...

अंबा नदीत मासेमारीला गेलेला एक जण बुडाला

सामना प्रतिनिधी । अलिबाग रोहा तालुक्यातील नागोठणे वेलशेत येथील अंबा नदीच्या पात्रात एक जण बुडल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. विठोबा ताडकर (45) असे बुडालेल्या...