उत्तराखंड- मधील चमोली जिह्यातील माना गावाजवळ रस्त्यावरून बर्फ हटवताना आज सकाळी दुर्घटना घडली. बर्फ बाजूला करणारे 57 कामगार हिमकडा कोसळल्यामुळे गाडले गेले. यापैकी 32 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर उर्वरित 25 कामगारांचा शोध सुरू आहे.