[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="264428,264426,264424,264425,264427"]
ताज्या बातम्यानिवडणूकविधानसभा निवडणूक २०२४ Photo – सलमान खानचा अंगरक्षक शेराचा शिवसेनेत प्रवेश सामना ऑनलाईन | 19 Oct 2019, 8:54 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 शेरा याने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला मातोश्री येथे शिवबंधन बांधत शेराने शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या प्रवेशावेळी उपस्थित होते आपण आदित्य ठाकरे यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे शेरा याने सांगितले आहे