
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – चंद्रकांत कोपडे, उपाध्यक्ष – मच्छिंद्र कचरे, दिना सावंत, सचिव – रवींद्रनाथ पारकर, उपसचिव – वामन (अप्पा) चव्हाण, खजिनदार – शिवाजी गावडे, सहखजिनदार – हरेश केणी, कार्यालयप्रमुख – राजन चांदोरकर, उपकार्यालयप्रमुख – अरुण मयेकर, सल्लागार – बाळ हरदास, शाम नायडू, सदस्य – मधू कुट्टी, वासू चव्हाण, विजय हळदणकर, जयंत (राजू) सिधये, पुष्पकुमार (बाळ) गुरव, जगदीश गुरव, विजय नवघरे, प्रकाश कांबळी.