महिंद्रासोबत ब्राझीलच्या कंपनीची डील

महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टीम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. सी-390 मिलेनियम हे मध्यम मालवाहू विमान हिंदुस्थानात तयार केले जाणार आहे.