उत्तर प्रदेशात वीजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी उत्तर प्रदेशचे उर्जा मंत्री ए के शर्मा यांच्याकडे व्यथा मांडली. परंतु, त्यांनी जय श्रीराम म्हणून नमस्कार करून काढता पाय घेणेच पसंत केले. यावरून टीका होत आहे.