बँक ऑफ बडोदामध्ये 330 पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदामध्ये एकूण 330 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांमध्ये डिप्युटी मॅनेजर, असिस्टेंट मॅनेजरसह विविध पदांचा समावेश आहे. या भरती पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 19 ऑगस्ट 2025 अर्ज भरण्याची अखेरची डेडलाईन आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर देण्यात आली आहे.