वर्धा जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – तालुकाप्रमुख – मनीष वसंतराव देवडे (हिंगणघाट), शहरप्रमुख – चंद्रकांत पांडुरंग भुते (हिंगणघाट).