रुपया पुन्हा गडगडला; गुंतवणूकदार धास्तावले

अमेरिकेने लादलेले टॅरिफ आणि व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे आज रुपया डॉलरच्या तुलनेत 11 पैशांनी गडगडला आणि 87.29 पैशांवर स्थिरावला. परकीय गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली.