समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मुंबईला जाणाऱया एका सोने व्यापाऱ्याला चालकानेच साथीदार बनून लुटल्याची घटना घडली. या घटनेत व्यापाऱ्याकडील चार कोटी 66 लाख रुपयाचे सोने चोरटय़ांनी पळवले आहे.