
हॉटेलमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या दोघांकडून 94 हजार रुपयांची रोक्कड जप्त केली आहे. उर्वरित पैसे त्याने उधळपटी केल्याचे समजते. त्या दोघांची रवानगी बालगृहात केली आहे. त्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.