विरोधीपक्षनेता न देणे हा सत्ताधाऱ्यांचा भित्रेपणा आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच मराठवाड्यावरील संकटावर विशेष अधिवेशन बोलवा आणि महाराष्ट्राला मदत करू असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.