Video – लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर, मणिपूरमध्ये कोण चुकलं? मणिपूर का पेटलं? – उद्धव ठाकरे

लडाख आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केंद्र सरकारला घेरले आहे.