Video – डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील खासदार कोण? प्रशासनाचा राजकीय वापर करणारा अभिजित निंबाळकर कोण?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेतला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी काही सवाल उपस्थित केले असून आरोपीला फाशीची मागणी केली.