थंडीमुळे रांचीत 31 डिसेंबरपर्यंत शाळांना सुट्टी

झारखंडची राजधानी रांचीमध्ये थंडीने कहर केला आहे. शहरात चार दिवस थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवल्यानंतर सरकारी आणि खासगी शाळांतील केजी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.