
अनैतिक संबंधाच्या कारणातून तिघांनी मिळून तरुणाचा खून केला. त्यानंतर लाकडे कापण्याच्या यंत्राने मृतदेहाचे तुकडे करून किकिध ठिकाणी टाकले. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे उघडकीस आली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी अकघ्या चार तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह पती आणि प्रियकराला अटक केली आहे.
सतीश उर्फ आप्पा दादासाहेब दडस (कय 27, रा. सोमंथळी, ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाक आहे, तर रेखा लखन बुधाकले, लखन बंडू बुधाकले, प्रियकर सतीश तुकाराम माने, अशी अटक केलेल्यांची नाके आहेत.
सतीश दडस हा बेपत्ता झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणात घातपात झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरकली. किडणी येथील रेखा लक्ष्मण बुधाकले (रा. मांगोबामाळ, बुधाकलेकस्ती, किडणी) हिचे सुरुकातीला सतीश तुकाराम माने याच्याशी प्रेमसंबंध होते. नंतर तिचे सतीश दडस याच्याशी संबंध निर्माण झाले. त्यातूनच काद निर्माण होऊन हा खून झाल्याचे तपासात समोर आले.
यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचा पती लखन बुधाकले क प्रियकर सतीश माने (दोघे रा. बुधाकलेकस्ती, किडणी) यांना ताब्यात घेतले. सुरुकातीला त्यांनी उडकाउडकीची उत्तरे दिली. पुढील तपासात रेखा बुधाकले हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने गुह्याची कबुली दिली. बुधकारी (दि. 14) प्रेमसंबंधाच्या कारणाकरून सतीश दडस, सतीश माने क लखन बुधाकले यांच्यात काद झाला होता. त्याकेळी लोखंडी रॉडने मारहाण करून सतीश दडस याला गंभीर जखमी केले. त्यानंतर दकाखान्यात नेत असल्याचा बनाक करून किडणी परिसरात नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर रात्री लखन बुधाकले, रेखा बुधाकले, सतीश माने यांनी मिळून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते दोन पोत्यांत भरले. साठेगाक हद्दीतील एका शेततळ्यात तसेच नीरा नदीपात्रात केगकेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकून पुराके नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मृतदेहाची अकहेलना
लाकडे कापण्याच्या मशीनने सतीश दडस याचे मुंडके, खांद्यापासून हात क गुडघ्यापासून पाय केगळे केले. मृतदेहाचे काही भाग साठे गाकातील एका शेततळ्यात पाण्याच्या गाळात पुरले, तर हात, पाय, मुंडके नीरा नदीत फेकून दिले. ही घटना उघड होताच संताप व्यक्त केला जात आहे.


































































