अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफ 7 टक्क्यांनी घटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने हिंदुस्थानवर लावलेले 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ 7 टक्क्यांनी घटवून 18 टक्के करण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यामुळे हिंदुस्थानवर आता एकूण 43 टक्के टॅरिफ लागणार आहे. त्याचवेळी अमेरिकेवर शून्य टक्के टॅरिफ असेल आणि यासाठी पंतप्रधान मोदी तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी फोनवरील चर्चेनंतर केला.

  • रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करून अमेरिका, व्हेनेझुएलाकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यास मोदींची सहमती असल्याचे ट्रम्प म्हणाले.