आज हिंदुस्थान बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणाचा निषेध करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी कामगार संघटनांनी ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये विविध कामगार संघटनांचे 30 कोटींहून अधिक कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा दहा पेंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाकडून करण्यात आला आहे. या बंदमुळे सरकारी, निमशासकीय, बँक, परिवहन आणि काही सरकारी सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.