शिवसेनेतर्फे वरळीत आज रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीतील शिवसेना शाखेच्या वतीने दरमहा 17 तारखेस रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी सलग 158 वे रक्तदान शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 यादरम्यान वरळी नाका येथील शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी 9821581860 या क्रमांकावर आयोजक-माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याशी संपर्क साधावा.