शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या मतदारसंघातील इंदिरा नगर, मार्कंडेश्वर नगर, गणेशनगर सी येथील रखडलेले विविध प्रकल्प, नागरिकांच्या समस्या-अडचणी व त्यावरील अपेक्षित कार्यवाही, उपाययोजना अशा विविध विषयांवर चर्चा केली…