
हिंदुस्थान अफगाणिस्तानमध्ये अफगाण-हिंदू रिसर्च सेंटर उघडणार आहे. याची घोषणा अफगाणिस्तान तालिबानचे मंत्री अताउल्लाह ओमारी यांनी केली. काबूलमधील भारताचे नवीन राजदूत करण यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानच्या अॅग्रीकल्चर सेक्टरला सुधारण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल.

























































