
अहमदाबाद विमान अपघातानंतर देशात विमान बिघाडाचे सत्र सुरूच आहे. हैदराबादहून थालयंड येथील फुकेतला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने सकाळी 6.40 वाजता उड्डाण केले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे 17 मिनिटांत 6.57 वाजता हे विमान हैदराबाद येथे लँडिंग झाले. फ्लाईट रडार 24 कडून मिळालेल्या माहितीनुसार बोईंग 737
मॅक्स 8 हे विमान हैदराबादहून उड्डाण केल्यानंतर सकाळी 11.45 वाजता फुकेतला उतरणे अपेक्षित होते.