अजय देवगणच्या ताफ्यात नवी मर्सिडिज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगणने नुकताच आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अजय देवगणने स्वतःला एक आलिशान मर्सिडिज भेट दिली. अजयने मर्सिडिज बेंज व्ही क्लास ही कार खरेदी केली असून या कारची किंमत 1.4 कोटी इतकी आहे.