Video – भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न करतंय! – अंबादास दानवे

भाजपकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे. वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती, असा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला.