गुरू असा असेल तर शिष्य किती नालायक असेल! अरूण जेटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भाजपने सॅम पित्रोडांच्या बहाण्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने शुक्रवारी भाजप प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अरूण जेटली यांनी पित्रोडांनी केलेल्या विधानाचा निषेद करत त्यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की जर ‘गुरू असा असेल तर शिष्य किती नालायक असेल.’ राहुल गांधी यांचे नाव न घेता अशा शब्दात जेटलींनी काँग्रेसाध्यक्षांवर टीका केली.