दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्या दिवशी तरी अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर निकाल येईल अशी अपेक्षा त्यांचे वकील मनू सिंघवी यांनी व्यक्त केली आहे.