
सध्या देशात साऊथच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक नवनवीन चेहरे या वर्षीच्या साउथ चित्रपटात दिसले. अशातच अनेक मराठी कलाकारांनीही साउथ चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. यापैकी सध्या चर्चेत असलेल नाव म्हणजे अश्विनी चवरे. मरठमोळी अभिनेत्री अश्विनी ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ आणि ‘जिलबी’ या साऊथ सिनेमात झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अश्विनी चवरे हीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या ग्लॅमरल र्फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून या लूकसाठी तिने मिनीमल मेकअप केला आहे.































































