विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण प्रसन्न आणि मनमोहक वाटत आहे.
( छायाचित्रे -सुनील उंबरे)