ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1314 लेख 0 प्रतिक्रिया

आर. अश्विननंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली...

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या 2025 च्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने दहा वर्षांनी मालिका गमावल्याने चाहते...

Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज

सध्या देशात साऊथच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक नवनवीन चेहरे या वर्षीच्या साउथ चित्रपटात दिसले. अशातच अनेक मराठी कलाकारांनीही साउथ चित्रपट सृष्टीत पदार्पण...

पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक

छत्तीसगडमधील बस्तर येथे पत्रकार मुकेश चंद्राकर (33) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घरामागे असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये आढळला होता....

OYO मध्ये अविवाहीतांना आता नो एण्ट्री! ‘या’ शहरापासून नव्या पॉलिसीची सुरुवात

प्रवासात किंवा पर्यटनावेळी एक दोन दिवस राहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तीक कारणासाठी लोक ओयो हॉटेल्सला प्राधान्य देतात. इतर मोठया हॉटेल्सपेक्षा लोकांना हे ओयो हॉटेल्स...

अभिजीत भट्टाचार्यांना महात्मा गांधीबाबत चूकीचे विधान करणे पडले महागात, वकिलांनी पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आपल्या गायन कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपाटातील गाण्यांना आपला आवाज दिलाय. गायन कौशल्यासोबतच अभिजीत आपली मते मांडण्यासाठी...

‘रॅबिट फिव्हर’ने वाढवले पालकांचे टेंशन, लहान मुलांसाठी अत्यंत घातक

2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जगावर आणखी एका महामारीचे संकट घोंघावत...

ब्युटी विथ ब्रेन्स – किस्से आणि बरंच काही

>> धनंजय साठे अतिशय नम्र आणि साधी अशी अदिती गोवित्रीकर फॅशनच्या दुनियेत प्रस्थापित झाली असूनही नवीन गोष्टींमध्ये रस घेत तिने वैद्यकशास्त्र व मानसशास्त्रात स्वतचे स्थान...

जागर – पिंगळा (लोकसंस्कृतीचा वाटाड्या)

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक भल्या पहाटे उठून एका हातात कंदील व दुसऱया हातात टाळ घेऊन रंगीबेरंगी फेटा, धोतर-सदरा आणि त्यावर कोट किंवा जाकीट अशा पेहरावात...

निसर्ग जागर- माळ भिंगरी

>> प्रेमसागर मेस्त्री शेतीप्रदेश, तलाव तसेच नद्यांजवळ दिसणारा माळभिंगरी हा इवलासा पक्षी आपल्याकडे मध्य आणि पूर्व युरोपमधून हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. एका जागी स्वस्थ न...

बकुळडंख- असा संकल्प करतो की…

 >> गीतेश शिंदे नववर्षाचा पहिला रविवार आलादेखील आणि गतवर्ष केव्हा सरले हे कळलेही नाही, इतक्या जलद गतीने काळ पुढे सरकत असतो. आयुष्यातील सुखाच्या क्षणी सशाच्या...

वेबसीरिज – चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध

>> तरंग वैद्य चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध आणि अभिनेता, निर्मात्यांचा अहंकार दाखवणारी ही वेबसीरिज. पडद्यामागचे सत्य दाखवताना पडणारे कष्ट, त्यामागची मेहनत दर्शवणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांना आवडेल...

निमित्त- क्रांतिज्योती

>> वर्षा चोपडे सरस्वती आपण कधी पाहिलीच नाही, फक्त पुराणात वाचली. पण आपल्या देशात जोतिबाची सावित्री हिच्या रूपाने तिचे कणखर शिक्षिका या रूपात दर्शन घडले....

साय-फाय- इल्युमिनाटी

>> प्रसाद ताम्हनकर 2024 या सरत्या वर्षात जगात अनेक घडामोडी घडल्या. राजकीय, सामाजिक आणि विविध संदर्भातल्या या घटनांनी अनेकदा जगाला हादरे दिले, तर काही घटनांनी...

Mahakumbh 2025 – कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुवर्ण संधी, रेल्वे सोडणार 3 हजार विशेष गाड्या

उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 12 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यावेळी कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या सुविधांचे आयोजन केले जात आहे. या कुंभमेळ्याला 13 जानेवारीपासून...

सौरव गांगुलीच्या मुलीचा कोलकात्यात अपघात, खासगी बसने दिली कारला धडक

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलीगी सना गांगुलीचा अपघात झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत भरधाव खासगी बसने सना गांगुलीच्या कारला धडक...

EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! नवीन वर्षात मिळणार ATM आणि मोबाईल अ‍ॅपची सुविधा

EPFO खातेधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली आहे. 2024 या वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांत...

Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला कोणी आश्रय दिला? सुरक्षा कोणी दिली?...

बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे....

Video – चिकुनगुनिया, सांधेदुखी आणि आयुर्वेदिक उपाय

चिकुनगुनिया या आजारामध्ये सांधे खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, काय खावे आणि काय टाळावे, कोणत्या तेलाने मालीश करावी याबाबत वैद्य सत्यव्रत नानल...

वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट द्या

दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून, हेल्मेट न दिल्यास संबंधित...

सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गाची पाहणी

श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरुवात आज नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी...

दिव्यात पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर टपरीवाल्यांचा हल्ला, पोलिसांसमोरच गुंडगिरी

बेकायदेशीर टपरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांवर टपरीचालकांनी पोलिसांसमोरच हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. भालचंद्र घुगे असे हल्ला झालेल्या सहाय्यक...

बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी केंद्र दहा दिवसांपासून बंद

जामखेड तालुक्यातील तीन शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर २५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. बारदाणा नसल्यामुळे तीनपैकी दोन खरेदी केंद्र दहा दिवसांपासून बंद आहेत....

रब्बी पिकांसाठी उजनीतून कालव्यांना पाणी सोडावे, युवासेनेचे आंदोलन

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उजनी उजव्या आणि डाव्या कालव्याला रब्बी पिकांसाठी पाणी सोडावे, यासाठी युवासेनेच्या वतीने उजनी उजव्या कालव्यामध्ये जिल्हा युवा अधिकारी...

सांगली जिल्हा बँकेची शेतकरी, संस्थांसाठी पुन्हा ओटीएस योजना, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस (एकरकमी कर्जफेड ) योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे. बँकेकडून...

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून, गंगापूर तालुक्यातील वजनापूर शिवारातील...

बापाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून मुलाने बापाला मारहाण करत खून केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील वजनापूर शिवारात शुक्रवार, 3 रोजी सकाळी...

ब्रँडेड तुपाच्या नावाने बनावट देशी तूप बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बड्या कंपन्यांच्या नावाने बनावट देशी तूप बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये पतंजली, अमूल आणि पारस...

नागिणीचा शोक, नागाच्या मृत्युनंतर कित्येक तास त्याच्या जवळ ठाण मांडून बसली

माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही प्रेम जिव्हाळा असतो. एखादा जोडीदार गमावण्याचं दु:ख जसं एखाद्या व्यक्तीला होतं त्याचप्रमाणे प्राण्यांनाही अशा वेतना होतात. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अशीच अनोखी...

सांगलीतील पर्यटनस्थळांना हवा निधीचा बूस्टर

जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, कृष्णा-वारणा नदीकाठ याबरोबर ऐतिहासिक वारसा असणारी धार्मिक स्थळे आणि गड-किल्ले अशा विविधतेने नटलेल्या जिल्ह्याला पर्यटनवाढीला मोठा वाव असून, सांगली जिल्ह्यात...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 फेब्रुवारीपासून रंगणार

पुणे फिल्म फाऊंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा...

‘त्या’ नराधमाला फाशी द्या! कल्याण न्यायालयाबाहेर संतप्त नागरिकांचे आंदोलन

'जज साहब इन्साफ करो.. बिटिया के हत्यारों को फासी दो', 'बच्ची.. हम शरमिंदा है. तेरे कातिल जिंदा है..' अशा घोषणांनी आज कल्याण न्यायालयाचा परिसर...

संबंधित बातम्या