सामना ऑनलाईन
3797 लेख
0 प्रतिक्रिया
शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल
हाताने मैला साफ करण्यावर सर्वोच्य न्यायालयाने बंदी घातलेली असताना अद्यापही राज्यात हाताने मैला उचलण्याची पद्धत सुरूच आहे. मागील चार वर्षांत परभणी, मुंबई शहर, सातारा,...
सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांत, विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त...
सीबीएसईच्या 2200 पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत. हे अपमानास्पद आहे, असा रोष व्यक्त करत आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवर...
ओल्ड ट्रॅफर्डवर रुटचाच अडथळा; मँचेस्टरमध्ये नेहमीच धावांचा वर्षाव, अनेक विक्रम रूटच्या मार्गावर
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मँचेस्टर कसोटीत विजय...
बुमराने दोन्ही कसोटींत खेळायला हवे, अनिल कुंबळेची स्पष्ट भूमिका
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थान 1-2 अशा पिछाडीवर आहे. मालिकेतील आता केवळ दोन कसोटी सामने उरलेत. अशा निर्णायक टप्प्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला...
खेळाडू फिट असेल तर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका
संस्था क्रिकेटवर वर्कलोडचे जास्त लोड वाढल्याचे चित्र दिसतेय. जर खेळाडू दुखापतग्रस्त असेल, अनफिट असेल तरच त्याला विश्रांती दिली गेली पाहिजे. मात्र जर खेळाडू पूर्णपणे...
किवींनी उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा
गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱया न्यूझीलंडने आज यजमान झिम्बाब्वेचा 8 विकेट आणि 37 चेंडू राखून पराभव करत तिरंगी टी-20 मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या...
राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी संघ बाद फेरीत
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने कबड्डी महर्षी बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात वाघजाई चिपळूण, प्रकाशतात्या बालवडकर, बाबुराव चांदेरे फाऊंडेशन, शाहू संघ,...
जनसुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका; महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र या कायद्याचा वापर विद्यार्थी, कामगार संघटनांच्या विरोधात होण्याची भीती आहे. विधेयकामध्ये असलेल्या...
पोलीस स्थानकामध्ये पारा का चढला? रोहित पवारांनी सांगितलं रात्री नक्की काय घडलं…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. विधानभवनाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची हाणामारी झाली....
सत्ताधारी पक्षानं जाहीर सांगितलंय, काहीही करा अन् बॉसकडे या! विधानभवनातील राड्यावर भास्कर जाधव यांची...
काल विधानभवनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ये ते होना ही था! हे घडणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या...
विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी
पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी...
Mumbai Tragedy – वांद्र्यात रहिवासी चाळ कोसळली; 7 जखमी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबईतील वांद्रे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भारत नगर येथील नमाज कमिटी मशिदीच्या जवळ असणारी तीन मजली चाळ सकाळी पावणे आठच्या सुमारास कोसळली. या...
फडणवीसांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली; कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? संजय राऊत यांचा घणाघात
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी विधिमंडळात टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान...
शिवसेनेच्या रणरागिणींची वसई पालिकेवर धडक; तुंबलेली गटारे, फुटपाथवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विचारला जाब
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्यामुळे गटारे तुंबली आहेत. फेरीवाल्यांनी फुटपाथवर अतिक्रमणे केल्यामुळे नागरिकांना चालायलाही जागा नाही. शहरात...
मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात, पडघा टोलनाक्यावर शिवसेना व मनसेचे आंदोलन
प्रचंड खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात गेला आहे. सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमुक्त करावेत यासाठी अनेकदा निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय...
जागतिक वारसा स्थळांमध्ये ‘पद्मदुर्ग’चा समावेश नाही, शिवप्रेमींची नाराजी
मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा किल्ला...
मंगलम् कापूर कंपनी पेटली; कापरासारखी 30 कामगार बचावले
कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम् ऑर्गेनिक्स कंपनीतील जुन्या प्लांटमध्ये बुधवारी रात्री भीषण आगडोंब उसळला. कापूर तयार करणारी ही कंपनी अक्षरशः कापरासारखी पेटली. यावेळी कंपनीत...
खारघरमध्ये ऐन पावसाळ्यात खडखडाट; सिडकोवर शेकडो महिलांचा हंडा मोर्चा
सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भरपावसाळ्यात खारघरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे चार हजार कुटुंबे वास्तव्य करीत असलेल्या स्वप्नपूर्ती वसाहतीला गेल्या आठवड्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा झालेला...
घोडबंदरमध्ये ठेकेदाराची बेदरकार छाटणी; घरटी कोसळली.. अंडी फुटली.. पक्षी मेले
घोडबंदर रोडवरील ऋतू एन्क्लेव्ह या सोसायटीमध्ये झाडांची छाटणी सुरू असताना ठेकेदाराने अत्यंत निर्दयीपणे कुऱ्हाडीने घाव घातले. या बेदरकार छाटणीमुळे पावसाळ्यात पक्ष्यांनी विणीच्या हंगामासाठी...
एक लाख गुंतवा, दहा हजारांचे व्याज घ्या! शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक, भामट्याला अटक
एक लाख गुंतवल्यास दरमहा दहा हजार रुपये व्याज मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला मुरुड पोलिसांनी अटक केली आहेत. प्रसन्न पुलेकर...
रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल उभारा, मनोज जामसुतकर यांची मागणी
हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल नसल्याने त्या भागातील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यास प्रचंड अडचण येत असल्याने पादचारी पूल तातडीने उभारण्यात यावा, अशी...
अध्यक्षांनी विधिमंडळाची परंपरा धुळीस मिळवली, भास्कर जाधव यांचा संताप
विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या हक्कांचे रक्षण करण्याऐवजी आपण सरकारला कसे वाचवतोय हे दाखवण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे, अशी...
दत्ताजी नलावडे यांनी वरळीत उभारलेल्या शिवालयासाठी एक कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा
शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवामुक्ती संग्राम या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. दत्ताजी नलावडे यांनी बांधलेली...
दिंडोशी पाळणाघर अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कारवाई होणार – गृहराज्य मंत्री योगेश कदम
दिंडोशीतील संतोष नगरमधील पाळणाघरात बालकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी...
फुटपाथवरून चालण्यास अडथळा, वांद्र्यातील होर्डिंग्ज हटवा; वरुण सरदेसाई यांची मागणी
वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात होर्डिंग्ज लावली गेली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालण्यास अडचण येत आहे. ती हार्ंडग्ज हटवण्यात यावीत अशी मागणी...
महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा अखेर रद्द, एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या जमिनींना कायदेशीर मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1947 चा तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवासी क्षेत्रातील अनधिकृत तुकडय़ांना अधिकृत करण्यासाठी पुढील 15 दिवसांत...
गुटखाबंदीचे उल्लंघन केल्यास मकोका? सरकार विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेणार
राज्यात गुटखाबंदी असतानाही आतापर्यंत राज्यभरात 450 कोटींपेक्षा अधिक किमतीचा गुटखा व संबंधित साठा जप्त केला आहे. 10 हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या...
वरळी बीडीडीतील 556 घरांचा 15 ऑगस्टपर्यंत ताबा
वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींच्या सुरू असलेल्या पुनर्विकासात एकूण 15 हजार 600 भाडेकरूंचे पुनर्वसन होणार असून वरळीमध्ये 556 घरांच्या चाव्यांचे...
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात विरोधकांचा घणाघात
राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळय़ा खून, बलात्कार, महिलांवर अत्याचार होत...
युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी आदिती चौहान निवृत्त
हिंदुस्थानी महिला फुटबॉलमधील एक महत्त्वपूर्ण पर्व आज संपले. युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू आदिती चौहान हिने वयाच्या 32 व्या वर्षी सर्व...




















































































