सामना ऑनलाईन
3543 लेख
0 प्रतिक्रिया
IND vs SA Kolkata Test – कर्णधार शुभमन गिलला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं, अतिदक्षता विभागात...
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या लढतीवर हिंदुस्थानचे वर्चस्व दिसत असले तरी एक...
रंगू लागली हुरडा पार्टी
>> विवेक पानसे
शेतात खड्डा करून पेटविण्यात येणारी आगटी, त्यामध्ये भाजण्यात येणारी ज्वारीची कोवळी कणसं आणि खोबरं, शेंगदाण्याची चटणी आणि गुळाचा खडा असा हुरड्याचा बेत...
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, अहिल्यानगरमध्ये शिवसेना-रिपाई (गवई गट) यांची आघाडी
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनीही कायमच शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आता शिवशक्तीबरोबर भीमशक्ती एकत्र आल्यामुळे ताकद आणखी वाढली असून, मनपा निवडणूक शतप्रतिशत...
माउलींच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली, कार्तिकी यात्रेनिमित्त इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कार्तिकी यात्रेअंतर्गत उत्पत्ती एकादशीसाठी सुमारे तीन लाखांहून अधिक वारकऱ्यांनी केलेल्या माउलींच्या गजराने शनिवारी अलंकापुरी दुमदुमली. वारकऱ्यांच्या गर्दीने इंद्रायणी...
थंडीच्या कडाक्यात वाढले त्वचा विकार
>> राजाराम पवार
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी आणि तंदुरुस्त राहणे थोडे आव्हानात्मक असते. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला,...
अपघातांचा शापित नवले पूल
>> नवनाथ शिंदे
नवले पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दरदिवशी जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. अपघातानंतर एनएचआय, महापालिका, पोलीस,...
भाजप कार्यालयाच्या वास्तुशांतीला ‘भाऊबंदकी’चा प्रयोग! समीर राजूरकरांच्या नियुक्तीवरून मानापमान
भाजप कार्यालयाच्या वास्तुशांतीला 'भाऊबंदकी'चा प्रयोग रंगला. माजी नगरसेवक आणि मिंधे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे हितचिंतक समीर राजूरकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून करण्यात आलेली...
सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करणार! पोलिसांकडून आजपासून कोम्बिंग ऑपरेशन
गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप...
शेतकरी म्हणून घेतलेल्या जमिनींचे खरेदी पत्र रद्द, कोल्हापुरात गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना तहसीलदारांचा दणका
करवीर तालुक्यातील उचगाव, वळीवडे आणि गडमुडशिंगी गावांतील एकूण 19 गट नंबरमध्ये शेतकरी असल्याचा बनाव करून व्यापाऱ्यांनी शेतजमीन खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याचे आता स्पष्ट...
राहुरीतील बिबट्या अखेर जेरबंद!
राहुरी शहर हद्दीतील वराळेवस्ती येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. या भागातील शेतकऱयांना तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने वन विभागाकडे पिंजरा...
नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको
नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी करत इसळक, निंबळक, खारेकर्जुने गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आज सकाळी निंबळक गावात आणि निंबळक बायपास चौक येथे...
खांडगावात नाकाबंदी; मोटारीतून कोटींची रोकड जप्त, महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान संगमनेर शहर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी एका मोटारीतून दीड ते दोन कोटी...
रोखठोक – …मग आपले काय?
महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या घशात कशी गेली ते उघड झाले. महाराष्ट्रातील लाखमोलाच्या जमिनी धनिकांच्या घशात सहज जात आहेत. कष्टकरी शेतकरी, मजूर, आदिवासी...
बदलत्या दहशतवादाचे आव्हान
>> डॉ. सुनील कुमार गुप्ता
भारत दशकानुदशके दहशतवादाच्या धोक्याशी झुंज देत आला आहे, परंतु या धोक्याचे स्वरूप आता बदलले आहे. 1980-90 च्या दशकात प्रथम पंजाब,...
आरोग्य – रासायनिक घटकांचा अतिवापर
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
दैनंदिन आयुष्यात स्वच्छतेच्या नावाखाली आपण आपल्या जीवनशैलीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश केला आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी...
कृषीगाथा – प्रयोगशील शेतीकडे वाटचाल
>> डॉ. जयश्री जाधव-कदम, [email protected]
लखमापूर गावातील जमनाबाई... शेतीचे वा रुढार्थाने कोणतेच शिक्षण न घेतलेल्या या शेतकरी महिलेने ऊस पीक उत्पादनात चक्क एआयचा वापर केला.
लखमापूर...
उमेद – गरजवंतांची संजीवनी ‘धान्य बँक’
>> पराग पोतदार
दुष्काळी स्थितीला तोंड देण्याची एक उपाययोजना म्हणून 1905 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रथम सुरू झालेल्या धान्य बँकांनी आज महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे....
देखणे न देखणे – शब्द बापुडे केवळ वारा…
>> डॉ. मीनाक्षी पाटील, [email protected]
आदिम भाषेतील एकेक शब्द म्हणजे मानवी जाणिवेचा अंतःस्फूर्त असा आकार. आपण आपल्या भवतालाचे चिंतन, मनन आणि आकलन हे सारे भाषेच्या...
संत निर्मळाबाई
संत निर्मळा या संत चोखा मेळा यांची लहान बहीण, तर सोयराबाई यांच्या नणंद होत्या. त्याचबरोबर सोयराबाईचे बंधू बंका यांच्या पत्नी होत्या. ज्या काळात वर्णव्यवस्थेने...
हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने उंची उडी मारून दक्षिण आफ्रिकेची अखेरची बॅटर क्लर्क हिचा झेल घेतला अन् हिंदुस्थानच्या महिला...
IPL 2025 – जडेजाची ‘घरवापसी’, तर संजूने घातली पिवळी जर्सी; रात्रीतून 10 खेळाडूंची अदलाबदल
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेड शुक्रवारी पार पडली. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा आपल्या ताफ्यात समावेश...
Bihar Election 2025 – सरकारी तिजोरीतून 10-10 हजार वाटणं किती योग्य? निवडणूक आयोगानं विचार...
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा शुक्रवारी निकाल असून एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. केंद्र सरकारने या निवडणुकीपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये...
Parth Pawar land scam – विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, केली...
पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खासगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा...
IND vs SA Kolkata Test – शुभमन गिलने अचानक मैदान सोडलं, बॅटिंग करताना नेमकं...
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. हिंदुस्थानने उपहारापर्यंत 4 बाद 138 धावा केल्या आहेत. हिंदुस्थानचा...
Delhi bomb blast – चारही दहशतवादी डॉक्टरांची प्रॅक्टिस कायमची बंद, NMC ने रजिस्टरमधून नावेही...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटामागे एक नाही तर अनेक डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. यापैकी तिघांना...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – प्रभाग आरक्षणात धक्का बसलेल्या दिग्गजांचा मोर्चा शेजारच्या प्रभागावर
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची आरक्षण सोडत निघाल्यानंतर मागील निवडणुकीप्रमाणे आरक्षण पडल्याने काहींना दिलासा मिळाला तर अनेक दिग्गज आणि प्रस्थापितांचा हिरमोड झाला. निवडणुकीत आपले...
वाढवण संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवणवासीयांना चिरडणाऱ्या बंदराविरोधात ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहण्याचे दिलेले वचन, या बंदराविरोधात उभारलेल्या लढ्यात शिवसेनेने दिलेली साथ यामुळे आज वाढवण...
चंदाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थानांतरण
महाराष्ट्र वन विभागाने 'ऑपरेशन तारा' या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर केले आहे....
पार्थ पवार यांच्या कंपनीच्या घोटाळ्याविरोधात भाईंदरमध्ये आंदोलन, महाविकास आघाडीची उपनिबंधक कार्यालयावर धडक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने नियम धाब्यावर बसवून महार वतनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे कोट्यवधी रुपयांचे...
बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी स्टेशन परिसरात बिझनेस हब; गावकऱ्यांच्या जमिनीवर डोळा, आराखडा रद्द करण्यासाठी ग्रामस्थ...
धनदांडग्यांच्या सोयीसाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प सध्या फास्ट ट्रॅकवर आहे. या मार्गातील बारा स्थानकांपैकी एक स्थानक म्हाताडर्डी येथे होत असून त्या परिसरात भव्य बिझनेस...



















































































