ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3780 लेख 0 प्रतिक्रिया

मंत्रालयात पंधरवड्यात दुसऱ्यांदा सीलिंग कोसळले

मंत्रालयाच्या तळमजल्यावरील बाथरूमचे सीलिंग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे मंगळवारी मंत्रालयात बरीच गर्दी होती. मात्र या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही....

तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागात

राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. अत्यंत कडक शिस्तीचे...

ओला, उबेरच्या धर्तीवर एसटीचे छावा राईड ऍप

ओला, उबेरच्या धर्तीवर एसटी महामंडळाचे स्वतःचे ऍप बनवले आहे. ‘छावा राईड’ असे नाव या ऍपला देण्यात आले आले. लवकरच त्याला अंतिम मान्यता घेऊन ते...

ससून डॉकमधील गोदामांची वीज कापली; कोळी बांधव आक्रमक

मत्स्यविकास महामंडळाने ससून डॉकमधील गोदामांची वीज आज अचानक कापली. याच्या निषेधार्थ कोळी बांधवांनी आज जोरदार आंदोलन केले. आम्ही मुंबईमधील भूमिपुत्र आहोत. त्यामुळे आम्हाला ससून...

इवलेसे डोळे, सुपाएवढे कान, लाडका बाप्पा, घडतोय किती छान! मूर्ती पूर्ण करण्यासाठी कारागीरांची लगबग

गणेशोत्सव अवघ्या 21 दिवसांवर आल्याने सर्वांचा लाडका बाप्पा सध्या गणेश चित्रशाळेत सजत आहे. राजेशाही थाट, उंदीर-चंद्रावरील बैठक, बालगणेश अशा विविध रूपांमध्ये बाप्पाच्या मूर्ती साकारल्या...

मराठी गझलचे वैभव पुढे न्यायचंय! भीमराव पांचाळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित

कारवा आहे गझलचा, जायचं आहे पुढे. मराठी गझलचे हे वैभव पुढे न्यायचे आहे. 53 वर्षांच्या वाटचालीचा हा एक छानसा विराम आहे. गुरुवर्य सुरेश भट...

मुंबईच्या सुरक्षेसाठी सागरी रक्षकांची फौज, दीड हजार रक्षकांची पोलिसांकडे नोंद

>> आशीष बनसोडे समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दंड थोपटले आहेत. किनाऱयांबरोबर खोल समुद्रातील प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर करडी नजर ठेवून अनुचित घटना वेळीच रोखण्यासाठी पोलीस...

एसटीच्या मोक्याच्या जागा खासगी संस्थांच्या घशात

एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागेवरील जमिनी आता 60 वर्षांच्या ऐवजी 98 वर्षांच्या भाडेपट्टा करारावर खासगी संस्थाच्या घशात घालण्यात येणार येणार आहे. महामंडळाच्या अतिरिक्त जमिनी व्यापारी...

पोलीस आयुक्तांचा दर मंगळवारी जनता दरबार, पूर्वपरवानगीविना थेट भेटता येणार

नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दर मंगळवारी जनता दरबार सुरू केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट आयुक्तांना भेटून नागरिकांना आपल्या तक्रारींचे...

आनंदाचा शिधा गायब, शिवभोजनाला कात्री! लाडक्या बहिणींच्या भाराने सरकार ‘अर्थ’बंधनात

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना एकामागोमाग एक योजना बंद करण्याचा सपाटा महायुती सरकारने लावला आहे. गोरगरीबांना सण-उत्सव आनंदात सुरू करता यावेत...

120 Bahadur Teaser – ये वर्दी सिर्फ हिम्मत नहीं, बलिदान भी मांगती है! ‘120...

हिंदुस्थान-चीनमधील 1962 युद्धावर आधारित बहुचर्चित '120 बहादूर' या चित्रपटाचा टीझर मंगळवारी रिलीज झाला. देशभक्तीची रक्ताने लिहिलेली ही गाथा असून चित्रपटाचा टीझर अक्षरश: अंगावर काटा...

Uttarakhand news – उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, पाण्याच्या लोंढ्यासह चिखल वाहून आला; अनेक घरं, हॉटेल्स कोसळली,...

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. मंगळवारी गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धराली गावाजवळ ढगफुटी झाली. यामुळे डोंगर-कपारीतून पाण्याच्या मोठ्या लोंढ्यासह चिखल वाहून...

छोट्या पडद्यावर मोठं वादळ उठणार; ‘बिग बॉस’मध्ये समलैंगिक जोडप्याची एन्ट्री, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

'बिग बॉस' हा शो आणि वाद याचे जुने नाते आहे. मग सलमान खान होस्ट करतो तो हिंदीतील 'बिग बॉस' शो असो किंवा अन्य दुसऱ्या...

भावा, मी तुला या वर्षी राखी बांधू शकणार नाही रे..! चिठ्ठी लिहित विवाहितेनं जीवन...

रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. 9 ऑगस्टला देशभरात हा सण उत्साहाने साजरा केला जाईल. मात्र या सणापूर्वी आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातून एक धक्कादायक...

वारणाकाठी दरवळला चंदनाचा सुगंध; भादोलेत चाळीस गुंठ्यांत बहरली चंदनाची शेती

पारंपरिक शेतीला फाटा देत हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील प्रयोगशील शेतकरी धोंडीराम दादासो पाटील यांनी आपल्या 40 गुंठे क्षेत्रात चंदनाची शेती केली आहे. वारणा नदीकाठच्या...

कोल्हारमधील वाहतूककोंडीने भक्तांचा श्वास गुदमरला, समांतर पुलाचे काम रखडले; नागरिकांमधून संताप व्यक्त

महाराष्ट्र राज्यास दक्षिणोत्तर जोडणारा सेतू म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर-कोपरगाव रस्ता कोल्हारच्या पुलावर वाहतुकीच्या कोंडीत येऊन पोहचतो. शुक्रवारी रात्रीपासून शनिवार, रविवार तर चक्का जामचा...

भाजप शहराध्यक्षांकडून पालिका, धर्मादाय आयुक्तांची फसवणूक; काँग्रेसचे सागर धाडवे यांचा आरोप

पुणे महापालिकेच्या अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा अवघ्या काही हजार रुपयांत करार करून माजी नगरसेवक, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना ताबा देण्याचा...

44 भूखंड, एक किलो सोने, 2 किलो चांदी; आरटीओ अधिकाऱ्याकडे सापडले करोडोंचे घबाड

एक किलो सोने, दोन किलो चांदी, 44 भूखंड, 1.34 कोटी रुपये बँक बॅलन्स, 2.38 कोटी रोकड, दोनमजली आलिशान भवन... ही सर्व त्या सरकारी...

कलम 370 रद्द करून मोदी-शहा जोडीनं स्वत:चे ढोल वाजवले, पण कश्मिरात काहीही बदललं नाही!...

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून आज 6 वर्ष पूर्ण झाले. मात्र सहा वर्षात काहीही बदलले नाही. 370 रद्द झाल्यानंतर...

IND vs ENG – ओव्हलवरील थरारक विजयानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया; मोहम्मद सिराजचं नाव...

हिंदुस्थानी खेळाडूंनी ओव्हलवर कमाल केली आणि हातातून निसटलेला सामना जिंकत पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने इंग्लंडचा शेवटचा फलंदाज बाद...

…तर आम्हीही पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानी यूपीए म्हणजे 'इंडिया' आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. 'इंडिया'...

लाल किल्ल्यात घुसणाऱ्या 5 बांगलादेशींना अटक, 7 पोलीस निलंबित; स्वातंत्र्य दिनाआधी मोठ्या कारवाईने दिल्लीत...

दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावण्यात आला आहे. पोलिसांनी 5 अवैध बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 03 ऑगस्ट 2025 ते शनिवार 9 ऑगस्ट 2025

>> नीलिमा प्रधान  मेष - अनुभव उपयोगी ठरेल चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ प्लुटो त्रिकोणयोग. कोणत्याही विषयाची टिकाटिप्पणी करताना काळवेळाचे भान ठेवा. तणाव वाढेल. नोकरीमध्ये दबाव, वाद...

रोखठोक – नेहरू द्वेषाचे मूळ

`ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत चर्चा झाली. पंतप्रधानांपासून गृहमंत्री, संरक्षणमंत्री वगैरेंनी `पहलगाम' हल्ल्यास पुन्हा पंडित नेहरूंनाच दोषी ठरवले. मृत्यूनंतर साठ वर्षांनंतरही नेहरू मोदी व त्यांच्या भाजपला...

विशेष – टॅरिफचा बडगा आणि वास्तव

>> सीए संतोष घारे सत्तेवर येताच आाढमक व्यापार धोरणांची कास धरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापार विश्वात खळबळ माजवली आहे....

सृजन संवाद – शबरीची बोरे

>> डॉ. समिरा गुजर जोशी शबरीच्या कथेविषयी आपण मागील लेखात बोललो. वाल्मीकी रामायणात भेटणारी शबरी हे व्यक्तिमत्व अद्भूत म्हणावे असेच आहे. ती शबर समाजातून येते...

संस्कृती सोहळा – श्रावणाचं सौभाग्यलेणं

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक खरं तर आषाढ सरला की, श्रावण  महिन्याची चाहूल लागते ती निसर्गाच्या रूपाने. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाचा नयनरम्य आविष्कार अनुभवायला मिळतो. निसर्गातील...

पुण्यात ‘दादागिरी’ वाढली, मग मुख्यमंत्री काय करतायत? लोकांना वर्दीची भिती राहिलेली नाही, सुप्रिया सुळे...

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने गुन्हेगारी वाढतेय. यात पुणे जिल्हाही असून पुण्यात जी परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय...

गद्दार पैशाने विकला जाऊ शकतो, पण निष्ठावान नाही; उद्धव ठाकरे कडाडले, शेतकरी क्रांती संघटना...

अनेक जण शिवसेना संपवायला निघाले. उद्धव ठाकरे संपवायला निघाले. एवढे करूनही ठाकरे संपत का नाही? कारण सर्वच माणसं पैशाने विकले जात नाहीत. गद्दार पैशाने...

रशियाकडून तेल खरेदी बंद? मोदी ट्रम्पला घाबरले; विश्वगुरुंची जगात काय पत आहे हे दिसलं;...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल व शस्त्रास्त्र आयात केली म्हणून हिंदुस्थानला दंड ठोठावला होता. यानंतर सरकारी मालकीच्या तेल...

संबंधित बातम्या