सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
Nagar News – शेजाऱ्याने घात केला; दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, आरोपी गजाआड
राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका ऊसाच्या शेतात काल दुपारी सुमन विटनोर (67 वर्ष) या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या...
खुनाच्या आरोपाखालील व्यक्तीच्या नावाने उपबाजार समितीचे नामकरण, महाविकास आघाडीचा तीव्र निषेध
नगर येथील नेप्ती उपबाजार समितीचे खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या नावाने नामकरण करण्यात आले. हा निर्णय न्याय, नैतिकता आणि कायद्याच्या तत्वांचा सरळ अवमान आहे,...
Duleep Trophy 2024 – चार संघांची घोषणा; ऋतुराज, शुभमन गिलकडे संघांचे नेतृत्व, ‘या’ वर्ल्डकप...
दुलीप ट्रॉफी 2024 साठी BCCI ने चार संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या...
Team India – गंभीरची मागणी पूर्ण; ‘हा’ दिग्गज खेळाडू देणार टीम इंडियाला गोलंदाजीचे धडे
श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याच्या कार्यकाळाला सुरुवात झाली. टी-20 मध्ये टीम इंडिया वरचढ ठरली, तर वनडे मालिकेमध्ये श्रीलंकेने बाजी...
Doda Encounter – सॅल्युट! दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आणि मग कॅप्टन दीपक सिंह यांनी प्राण...
जम्मूतील डोडामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत डोडामधील अस्सर येथे सर्च ऑपरेशनचे नेतृत्व करताना हिंदुस्थानी लष्कराच्या 48 राष्ट्रीय...
सांगली पोलीस दलात जिल्ह्यांतर्गत बदल्या, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेश
जिल्हा पोलीस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या जिह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पुन्हा सांगलीत आलेल्या सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांची स्थानिक गुन्हे शाखेमध्ये...
नगर जिल्ह्यात रेशन धान्य वितरणाचा तिढा कायम, ई-पॉश मशीनचे सर्व्हर डाऊन; नागरिकांमध्ये संताप
समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांतील कुटुंबांना दर्जेदार धान्य मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. ई-पॉश मशिनचे सर्व्हर धीम्यागतीने चालत असल्याने धान्य वितरण...
कोल्हापुरातील रस्त्यांची खड्ड्यांनी झाली चाळण, तीन वर्षांतील सर्व ठेकेदारांना मनपाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस
शहरातील रस्त्यांच्या तीन वर्षांच्या देखभाल-दुरुस्ती कालावधीतील सर्व ठेकेदारांना महापालिकेच्या वतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांनी खड्डय़ांमुळे चाळण झाली असून, देखभाल-दुरुस्ती...
नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने तिसंगी तलाव भरणार
पंढरपूर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. अधूनमधून येणाऱया पावसावर पिके तग धरून आहेत. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून...
ऍड. निकम यांच्यावरील संतोष पोळची हरकत फेटाळली
ऍड. उज्ज्कल निकम यांनी सत्ताधारी पक्षाकडून लोकसभेची निकडणूक लढविल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी, असा...
नाटय़गृहाच्या संवर्धनासाठी कोल्हापूरकर एकवटले, कृती समितीची स्थापना; एकमताने नऊ ठराव मंजूर
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या आणि करवीरनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाच्या संवर्धनासाठी आज कृती समितीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील...
गृहमंत्र्यांच्या नागपुरात ड्रग्ज फॅक्टरी, डीआरआयची कारवाई; तिघांना अटक
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिह्यात नागपूर येथे सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने उद्ध्वस्त केली आहे. नागपूरच्या पाचपावली इमारतीमधील एका घरात ही फॅक्टरी...
दिल्लीच्या अब्दालीची तीन नेत्यांना सुपारी! – अमित शहा
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या घटनांबद्दल अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात आपापसात गोंधळ करण्यासाठी, मराठी माणसांमध्ये मारामाऱ्या लावण्यासाठी...
निवृत्त कर्मचाऱ्यांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, हायकोर्टाचे बेस्टला आदेश; पैसे देताना अडचण येणार नाही
निवृत्ती लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बेस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
ही माहिती प्रसिद्ध केल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना...
मराठी माणसात फूट नको! निवडणूक म्हणून पुढे जाऊया, युद्ध म्हणून नको! आदित्य ठाकरे...
आगामी निवडणुकीत घमासान होईल, शाब्दिक वार होतील, टीकाटिप्पण्या होतील, आरोप-प्रत्यारोप होतील. पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणून पुढे जाऊया, युद्ध म्हणून नको, मराठी माणसात...
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहतूकदारांचे रोजचे चार कोटींचे नुकसान,
>>राजेश चुरी
मुंबई-नाशिक महामार्ग सध्या पूर्णपणे खड्डय़ात गेल्यामुळे या मार्गावरून माल वाहतूक करणे वाहतूकदारांना दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. वाहतूककाsंडीमुळे ट्रक-टँकरच्या इंधनाच्या वापरात सरासरी चाळीस...
आईची जात मुलाला मिळणार की नाही? हायकोर्टाच्या आदेशाने अपर जिल्हाधिकारी देणार निर्णय
आईची जात मुलाला देता येईल की नाही हा कळीचा मुद्दा उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आला होता, मात्र जातप्रमाणपत्र नाकारल्यानंतर त्याविरोधात दाद मागण्यासाठी अपील प्राधिकरण म्हणून...
फडणवीस 15 दिवस का शांत होते? अनिल देशमुख यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सचिन वाझे आणि परमबीर सिंह पोपटासारखे बोलताहेत, अशी टीका करतानाच, फडणवीसजी! तुम्ही 15 दिवस का शांत होता? आता माझ्यावर आरोप...
हिंमत असेल तर जरांगेंनी निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, छगन भुजबळ यांचे आव्हान
विधानसभेला 288 उमेदवार उभे करण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी मैदानात यावे व निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, असे खुले आव्हान...
माजलेल्या वळूंना कात्रजचा घाट दाखवू, मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
‘‘मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आलाय. तो माज उतरवायचे औषध मराठय़ांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी...
बाप्पाच्या आगमनात सिग्नल, न झालेली वृक्ष छाटणी, उंच-सखल रस्त्यांचा खोडा
गणेशोत्सवाला एक महिना बाकी असताना मोठय़ा गणेशोत्सव मंडळांचे गणपती मंडपांकडे न्यायला सुरुवात झाली असून आज परळ वर्कशॉपमधून ‘खेतवाडीचा मोरया’, ‘काळाचौकीचा महागणपती’, ‘अंधेरीचा विघ्नहर्ता’ आणि...
एचआयव्ही एड्स जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब, पथनाटय़े
एचआयव्ही आणि एड्सबाबतची जनजागृती करण्यासाठी पालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी ‘रन टू...
अबब! पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला 20 लाखांच वीज बिल
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिलेला चक्क 20 लाखांच वीज बिल मिळाले आहे. दोन महिन्यातून दोन ते अडीच हजार बील येत असताना अचानक 20...
Paris Olympics 2024 – पराभवानंतरही ‘या’ खेळाडूने पटकावलं कांस्य पदक, CAA चा महत्वपूर्ण निर्णय
हिंदुस्थानची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात फायलनमध्ये प्रवेश केल्यामुळे हिंदुस्थानला Paris Olympics 2024 मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळण्याच्या आशा निर्माण...
Nagar News – पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबलने केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगताप यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली...
फिक्सिंगची किड लागली! ‘या’ खेळाडूवर ICC ने घातली पाच वर्षांची बंदी, आणखी तीन खेळाडू...
फिक्सिंगमुळे मोठमोठे क्रिकेटपटू गोत्यात आल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. काही खेळाडूंची पूर्ण कारकीर्द फिक्सिंगमुळे संपूष्टात आली. आता ही फिक्सिंगची किड अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये शिरल्याचे...
UP News – लाच म्हणून 5 किलो बटाट्यांची मागणी, पोलीस अधिकारी निलंबीत
गेल्या काही वर्षांपासून पोलीसांच्या माध्यामातून लाच मागण्याच्या घटना सोशल मीडियामुळे उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना काही दिवासंपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे...
Video – ठाण्यातल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचे संबोधन
शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडकरी रंगायतनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधन केले.
https://youtu.be/d7T0OtJ35Og?si=2XUZ3qUvouE_MxuQ
Video – संजय राऊत यांचं ठाण्यातील खणखणीत भाषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले.
https://youtu.be/j_ge7RSZtu0?si=L2PISIpMJIG6NwhE
अहमदशहा अब्दालीला महाराष्ट्राचं पाणी दाखवणारच! उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातून अमित शहांवर हल्ला
औरंगजेबाच्या सरदाराच्या घोड्यांना पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे, तसा महाराष्ट्राला लुटणाऱ्या दरोडेखोर अहमदशहा अब्दालीच्या खेचरांना जिकडे-तिकडे उद्धव ठाकरे दिसतात. होय... ही खेचरेच आहेत, पण यांना अजून...