ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4815 लेख 0 प्रतिक्रिया

ऐकावे ते नवल! तरुण चावल्याने सापाचा मृत्यू

बिहारच्या नवादा जिह्यातील रजौली येथे एका तरुणाने सापाला चावा घेतल्याने यात सापाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आधी साप या तरुणाला चावला....

जीवघेण्या ‘शिगेला’ आजारावर लस

नवजात बालकांमध्ये ‘शिगेला’ बॅक्टेरियामुळे शिगेलोसिसचा आजार होतो. आतडय़ांवर गंभीर परिणाम करणारा हा पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना होणारा जीवघेणा आजार आहे. 128 वर्षे जुन्या आजारावर लस...

अन्नाची नासाडी थांबल्यास 15 कोटी लोकांचे पोट भरेल

ताटात काही टाकू नये असे वडीलधारी सांगतात. अनेक जण त्याप्रमाणे वागतात. अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतात. पण सगळेच असे वागताना दिसत नाहीत....

दुष्काळात तेरावा महिना, व्हेज थाळी 10 टक्क्यांनी पुन्हा महागली

देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंची भरमसाट वाढ झाली आहे. देशात शाकाहारी थाळीची किंमत जूनमध्ये 10 टक्के (वार्षिक आधारावर) वाढून 29.40 रुपये झाली...

डेटवरून मुलामुलीत भेदभाव का?

कमी वयाच्या तरुण आणि तरुणींच्या डेटिंग प्रकरणामध्ये पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईच्या भेदभावावरून उत्तराखंड उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. जर अल्पवयीन मुलगा आणि...

Euro Cup 2024 – फ्रान्स उपांत्य फेरीत; पोर्तुगाल शूट‘आऊट’, रोनाल्डोचे किताबासह निरोपाचे स्वप्न भंगले

फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या चुरशीच्या लढतीत पोर्तुगालचा 5-3 गोल फरकाने पराभव करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची...

साहित्य जगत : आहे हे असं आहे

>>रविप्रकाश कुलकर्णी वय ही गोष्ट वाढत जाणारी आहे. त्याला विशेष काही करायला लागत नाही. त्यामुळे विनय हर्डीकर यांची पंचाहत्तरी साजरी होत आहे हे कळल्यावर फारसं...

नुकसानभरपाईला 14 वर्षांचा वनवास, भरपाईची रक्कम कोर्टात जमा करण्याचे एमएमआरडीएला आदेश

गेली 14 वर्षे नुकसानभरपाई न मिळाल्याने ज्येष्ठ महिलेने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. अंधेरी-घाटकोपर रस्ता रुंदीकरणासाठी 2010 मध्ये या ज्येष्ठ नागरिक महिलेचा भूखंड एमएमआरडीएने...

विद्युत स्मार्ट मीटरला विरोध, कृती समितीची आज जाहीर सभा

केंद्र सरकारचे विद्युत स्मार्ट मीटर धोरण म्हणजे एकप्रकारे सर्वसामान्यांची पिळवणूक आहे. ही योजना म्हणजे लोकविरोधी आणि लोकांना आर्थिक संकटात टाकणारी आहे. वीज ग्राहकांवर होऊ...

परीक्षण : वृत्तीतून आलेली गझल

>>सुधाकर वसईकर सुरेश भटांनंतरच्या पिढीतील उत्तम गझलकार म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित असलेलं एक नाव म्हणजे प्रशांत वैद्य! त्यांनी फक्त गझल लिहिलीच नाही, तर गझलेचे मुशायरे महाराष्ट्रभर...

उमेद : पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा ‘संकल्प’!

>>सुरेश चव्हाण जन्मत:च गुन्हेगार समजला जाणारा ‘पारधी समाज’ आजही दारिद्रय़ व अज्ञानाच्या खाईत खितपत पडलेला आणि अंधश्रद्धा, परंपरागतता यांच्या गर्तेत गुरफटलेला आहे. अशा या पारधी...

आगळंवेगळं : अमेरिकेतील नृत्यदर्पण तरुणांचे प्रतिभांगण

>>मेघना साने I. H. C. A. of NJ तर्फे दरवर्षी ‘नाटय़दर्पण’ व ‘नृत्यदर्पण’ असे दोन समारोह होत असतात. नृत्याची भाषा ही वैश्विक भाषा आहे. त्यामुळे...

दखल : संवेदनांचे हुंकार

>>मृणाल जाधव अपर्णा सचिन पाटील हे समाजभान व समाजाविषयी कळकळ असलेलं काव्य क्षेत्रातील एक आघाडीचं नाव. त्यांचे ‘फक्त तुझ्यासाठी’ व ‘मनातला गारवा’ हे दोन काव्यसंग्रह...

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पोलीस निरीक्षकाची मारहाण

एका वृद्धाच्या मदतीसाठी धारावी पोलीस ठाण्यात गेलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकासोबत तेथील पोलीस निरीक्षकाने निंदनीय कृत्य केले. आपल्या वर्दीचा रुबाब दाखवत त्या निरीक्षकाने धक्काबुक्की करून...

अभिव्यक्ती : मेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी

>>डॉ. मुकुंद कुळे काल आषाढ लागलादेखील अन् तरी महाराष्ट्रात अद्याप पावसाचा पत्ता नाही. वेधशाळा अंदाज व्यक्त करतेय खरी, पण पाऊस काही तिला जुमानायला तयार नाही....

अभिप्राय : सकारात्मक दिव्यदृष्टी

>>अस्मिता येंडे दैहिक इंद्रियांचे मानवी जीवनातील स्थान महत्त्वाचे आहे. दृष्टिबाधित, अपंग असूनही आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून सकारात्मकतेने आणि जिद्दीने स्वतच्या पायावर उभे राहून समाजात...

वाचावे असे काही : समाज जीवनाचा आलेख

>>डॉ. धीरज कुलकर्णी टिकलीएवढं तळं... कुंकवाएवढा समुद्र नाही. टिकलीएवढं तळंच... तेवढंच पुरेसं आहे तिला तिच्या भावविश्वाला... किती असते एखाद्या सामान्य, संसारी स्त्रीचं भावविश्व? काय हवं असतं तिला? काय नको...

खासगी विकासकांनी फिरवली पाठ, पीडब्ल्यूडी करणार एसआरए मुख्यालयाची डागडुजी

खासगी विकासकांनी निविदेकडे पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षभरापासून एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयाची डागडुजी रखडली होती. अखेर एसआरए मुख्यालयाच्या डागडुजीची जबाबदारी आता...

एकाच मुलीचे दोघांशी लग्न, व्हॉट्सऍप स्टेटसमुळे भांडाफोड

एकाच मुलीचे दोन तरुणांबरोबर लग्न लावून पैसे उकळले. मात्र, दुसऱया लग्नाचे फोटो व्हाटसअॅपचे स्टेटस ठेवल्यानंतर लग्न लावणाऱया टोळीचा भांडाफोड झाला. आळंदी पोलिसांनी नवरीसह एका...

‘ऍक्ट्रेक’च्या कंत्राटी कर्मचाऱयांना कायमस्वरूपी करा! स्थानीय लोकाधिकार समितीची मागणी

परळच्या टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील अॅक्ट्रेक रुग्णालयातील शाखेचा लवकरच विस्तार होणार आहे. रुग्णालयाच्या विस्तारानंतर नोकरभरतीमध्ये तेथील सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी तसेच मराठी भूमिपुत्रांना...

हाथरस चेंगराचेंगरीत आरोपीचे राजकीय कनेक्शन, निधीचा होणार तपास; 14 दिवसांची पोलीस कोठडी

हाथरस चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर निधी गोळा करायचा. त्याला काही राजकीय पक्षांनी संपर्क केला होता. राजकीय पक्षांनी काही निधी दिला होता का...

मुदत ठेवीवर 10 टक्के व्याजासह परताव्याचे आमिष

कंपनीच्या उद्योगामध्ये मुदत ठेवीच्या रकमेवर 7 ते 10 टक्के व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 147 गुंतवणूकदारांना 17 कोटी 95 लाख 75 हजार रुपयांचा...

अमेरिकन डॉलरच्या बदल्यात कागदाचे बंडल, तरुणाला तीन लाखांचा घातला गंडा

कमी किमतीत अमेरिकन डॉलर देऊ अशी बतावणी करत एका तरुणाला तिघांनी तीन लाखांचा गंडा घातल्याची घटना मुलुंड येथे घडली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी...

काँग्रेसची उमेदवारी हवीय? अर्जासोबत वीस हजार रुपये भरा

पुढील चार महिन्यांत होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. पण या अर्जासोबत पक्ष निधी म्हणून वीस हजार रुपये जमा...

ओबीसींची बाजू मुख्यमंत्री समजून का घेत नाहीत?

ओबीसी आंदोलन सोडविण्यासाठी राज्य सरकारने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांना पाठविण्यात आले. परंतु मराठा आंदोलन सोडविण्यासाठी मुख्यमंत्रीr दोन वेळा...

तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातला! पुजारी मंडळाकडून निषेध

महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला फुलांचा, सोने -चांदी, हिऱयांचा हार अर्पण करण्यात आल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते, मात्र शनिवारी भाविकांनी अर्पण केलेला चॉकलेटचा भलामोठ्ठा हार तुळजाभवानीला घालण्यात...

केजरीवालांच्या अटकेचे गुपित कोर्टात सांगू, सीबीआयचा दावा; 4 जूननंतर नवीन घडामोडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का केली याचे गुपित आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगू, असे सीबीआयने शनिवारी सांगितले. 4 जूननंतर नवीन घडामोडी घडल्याने केजरीवालांना...

अयोध्येत पराभव केला आता गुजरातमध्ये हरवणार, राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला

लोकसभा निवडणुकीत भाजपचे संपूर्ण राजकारण अयोध्येवर केंद्रित होते; पण इंडिया आघाडीने त्यांचा अयोध्येत पराभव केला. तसाच आता गुजरातमध्येही करणार. काँग्रेस कार्यकर्ते कुणालाही घाबरत नाहीत. भाजपने...

बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक कारवाई; 1186 हातगाडय़ा, 1839 सिलिंडर, 2410 साहित्य जप्त

बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली असून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या कारवाईत 1186 बेकायदेशीर हातगाडय़ा, 1839 सिलिंडर आणि 2410 इतर साहित्य जप्त करण्यात...

सजावटीच्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घाला, हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सण-उत्सवांत सजावट तसेच इतर कारणांसाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी घाला, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र...

संबंधित बातम्या