ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4032 लेख 0 प्रतिक्रिया

महानंद डेअरीच्या शीतगृहात वायुगळती

गोरेगाव पूर्व येथील महानंद डेअरीच्या शीतगृहात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास वायुगळती सुरू झाली. अग्निशमन दल व अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली....

Pune Video – तीन बिबटे, गोठ्यात झोपलेल्या वासरावर हल्ला; शेतमजुराच्या सतर्कतेमुळे धुम ठोकली

आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेतकरी सुखदेव मार्तंड शेटे यांच्या घरासमोर पहाटेच्या वेळी तब्बल तीन बिबटे एकाच वेळी फिरताना आढळले आहेत. विशेष...

India Tour Of England – वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडिया इंग्लंडला पाणी पाजणार!...

हिंदुस्थानचा इंग्लंड दौरा सुरू असून पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सध्या चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये...

Ratnagiri News – रत्नागिरी जिल्हा सहकारी बॅंक 15 टक्के लाभांश देणार, वार्षिक सर्वसाधारण सभेत...

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच 5 हजार कोटी रूपयांच्या घरात पोहचला असून 94 कोटी रूपयांचा ढोबळ नफा मिळाला आहे. निव्वळ नफा...

IND vs ENG 4th Test – गंभीर दुखापत होऊनही ऋषभ पंत उतरला मैदानात, सर्व...

टीम इंडियाचा स्टार आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे डॉक्टरांना 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सकाळीच याबाबते वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले होते....

Asia Cup 2025 – हिंदुस्थान-पाकिस्तान एकाच ग्रूपमध्ये येणार आमने-सामने? UAE मध्ये खेळण्यास BCCI सहमत

Asia Cup 2025 सप्टेंबर महिन्यात खेळला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने दुबई आणि अबू धाबीमध्ये खेळण्यास BCCI ने सुद्धा सहमती दिली...

दातांचा पिवळेपणा घालवायचा आहे? हे करून पहा

खळखळून हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र अनेकांना चारचौघात तसे हसता येत नाही. दातांचा पिवळेपणा त्यावर बंधने आणतो. हा पिवळेपणा घालवायचा असेल तर घरातच...

असं झालं तर… ईएमआयचा हप्ता चुकला तर…

ईएमआयचा हप्ता चुकल्यास क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लगेच थकबाकी भरणे महत्त्वाचे आहे. त्वरित बँकेशी संपर्क साधा. बँकेला तुमची अडचण सांगा आणि...

ट्रेंड – अजगराची जांभई

सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. त्यात अजगर असेल तर भीती अजगराच्या देहाएवढीच वाढते. मग तो समोर असो की स्क्रीनवर. सोशल मीडियावर...

पाकिस्तानी विमानांना 23 ऑगस्टपर्यंत बंदी

पाकिस्तानी विमानांना हिंदुस्थानी हवाई हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालणारी नोटीस टू एअरमेन 23 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ सुरक्षा प्रोटोकॉलनुसार देण्यात आल्याची माहिती केंद्रीय...

रेल्वेत 16 लाख फ्रंटलाइन कर्मचारी भरती

रेल्वेत 16 लाखांहून अधिक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय आणीबाणीसाठीचे तीन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती...

हिमाचल प्रदेशात 385 रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे तब्बल 385 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात दोन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या...

गुगल-पेमधून देशाच्या तिजोरीत 4 लाख कोटी

गुगल पे आणि अॅण्ड्रॉईडद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून केंद्र सरकारला 2024 या आर्थिक वर्षात तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पब्लिक...

मिंत्रा ईडीच्या रडारवर, 1,654 कोटींचा घोटाळा; गुन्हा दाखल

प्रसिद्ध ऑनलाइन फॅशन रिटेलर मिंत्रा डिझाईमन्स प्रायव्हेट लिमिटेड ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीच्या बंगळुरू झोनल ऑफिसने मिंत्राशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात फॉरेन एक्स्चेंज...

रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले, सर्जनशील नाटककार रतन थिय्याम कालवश

मणिपूरचे सर्जनशील नाटककार, दिग्दर्शक, लेखक व कवी रतन थिय्याम यांचे बुधवारी वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने  निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी...

गुजरातमध्ये चार दहशतवाद्यांना अटक, हल्ल्याचा कट उधळला…, अल कायदा कनेक्शन उघड

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित धोकादायक मॉडय़ूलचा गुजरात एटीएसने पर्दाफाश केला असून चार...

मतदार यादी फेरपडताळणीवरून सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ, अध्यक्षांसमोर फलक झळकावले; कामकाज दिवसभरासाठी ठप्प

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी बिहारमधील मतदार यादीच्या फेरपडताळणीचा मुद्दा आजही संसदेत चांगलाच गाजला. निवडणूक आयोग व केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक...

मतदार याद्यांच्या हेराफेरीचा पर्दाफाश, हिंदुस्थानात निवडणूक चोरली जाते हेच सत्य आहे – राहुल गांधी

‘‘मतदार वाढवून आणि कमी करून निवडणूक कशी चोरली जाते याची सगळी माहिती आम्ही काढली आहे. कर्नाटकात आम्ही निवडणूक आयोगाची ही चोरी पकडली आहे. त्यासाठी...

रशियाशी झुंजणाऱ्या युक्रेनवर नवे संकट, झेलेन्स्की विरोधात हजारो लोक रस्त्यावर

गेल्या 3 वर्षांपासून रशियाविरुद्ध निकराची झुंज देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर झेलेन्स्की नव्या संकटात सापडले आहेत. देशाची राजधानी कीवसह अनेक शहरांत झेलेन्स्की यांच्या विरोधात लोक...

आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, दौंडनजीक धक्कादायक घटना; 36 तासांनंतर चार जणांविरुद्ध...

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील आमदार-मंत्र्यांचे रोज एक प्रकरण उघडकीस येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने सोमवारी रात्री दौंडनजीक...

हिंदुस्थानचे टेन्शन वाढले! तुर्कीचे हायपरसोनिक मिसाईल लाँच

तुर्कीने आपले पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र तायफून ब्लॉक-4 लाँच केले आहे. इस्तंबूलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग मेळय़ात  हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. हे नवे क्षेपणास्त्र तुर्कीच्या...

बाकी सगळं बदलेल, पण तुमचा रंग कधी बदलणार नाही! ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर हल्ला

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहयाला व मेंदूला दुखापत झाली असून...

बुलेट ट्रेनला आणखी चार वर्षे लागणार

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे. बुलेट ट्रेनचे काम डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...

IND vs ENG 4th Test – ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. दिवसाअखेर टीम इंडियाने चार गड्यांच्या मोबदल्यात 264 धावा केल्या आहेत. परंतु टीम...

IND Vs ENG 4th Test – यशस्वी जयस्वालची ओल्ड ट्रॅफर्डवर ऐतिहासिक खेळी, तब्बल 50...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम...

ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियामध्ये एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पाच जणांनी मिळून 23 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात...

Nanded News – 46 वर्षानंतर जगदंब हायस्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र, निरोप घेताना सर्वांच्याच...

जगदंब हायस्कूल माहूरच्या 1989 च्या माजी विद्यार्थी तब्बल 46 वर्षानंतर एकत्र आले. सोशल मीडियाच्या मदतीने सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते....

वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा...

हिंदुस्थान आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका पार पाडली. या मालिकेतील शेवटचा सामना 22 जुलै 2025 रोजी चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळला गेला....

आंतरराष्ट्रीय उड्डाण 1 ऑगस्टपासून सुरू होणार

12 जून 2025 ला एअर इंडियाचे विमान एआय 171 अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच अवघ्या काही सेकंदांतत कोसळले. या अपघातानंतर एअर इंडियाने काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे...

इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये 3700 जागांसाठी भरती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) ने असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी (एसीआयओ) च्या 7 हजार 717 पदांसाठी भरती आयोजित केली आहे. या पदांसाठी 19...

संबंधित बातम्या